VIDEO | विराट कोहली, अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

2021-12-16 57

#भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरु होण्यापूर्वीच एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघ गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी मुंबईमधून रवाना झाला आहे. त्यापूर्वी तीन दिवस भारतीय संघ मुंबईत क्वारंटाइन झाला आहे.भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामध्ये सध्या चांगलाच वाद रंगला आहे. पण हा सर्व वाद सुरु असतानाच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली .

Videos similaires